Thursday, March 27, 2008

कुणीतरी हव असत......

कुणीतरी हव असत......
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देणार
हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलणार....

कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देणार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपणार......

कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावाणार,
चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार........

कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार........

कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,माग फिराणार........


कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार......


कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार.........

कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,
माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असणार....

कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला.कधीही फ़सवणार...........


कुणीतरी हव असत,मला समजुन् घेणार,
आयुष्याच्या वाटेवर साथ देशील विचारणार............

1 comment:

Unknown said...

its really true.......
Nice one
keep it up
:-)