Monday, March 31, 2008

चारोळ्या

प्रत्येक गावाबाहेर
छोटा महार वाडा आहे
चवथीच्या पुस्तकात मात्र
समानतेचा धडा आहे
===================
माझ्या मनाचा माझ्या मेंदुशी
छत्तीसाचा आकाडा आहे
माझ मन तस सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे

1 comment:

मोरपीस said...

apalya charolya khup chhan ahet.