माझ्या विश्वात तुमचे स्वागत आहे.
ह्या विश्वात तुम्हाला कविता,चारोळ्या, काही चांगले विचार (मराठी/English), Computer Information देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
Tuesday, November 6, 2007
तुझे आहे तुजपाशी
जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तेवढं सुख नाही बोलत. सुख माणसाला मुकं करतं, वेदनेच्या पोटी सुंदर बोलणं येतं,नाही ?
No comments:
Post a Comment